सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

Slides:



Advertisements
Similar presentations
Where are pulleys used? Transport over difficult terrain.
Advertisements

HIV-Beyond Basics for Health Care Volunteers
Income Tax Provision to Donors U/S of IT Act 35 AC 1961 दाताओ के लिए आयकर प्रावधान.
People Development DeptLeadership Fundamentals - Internal & Restricted CSC Training Dept Internal & Restricted Welcome to CSC Online Monitoring Tool (OMT)
Independence of India – Some Facts भारत की आजादी – कुछ तथ्य 1.
खिचडी बनवणे. MAKING OF KHICHADI खिचडी बनवणे Place of Origin of Khichadi – South Asia Regions & states – Bangladesh, India, Pakistan, Nepal From 15 th.
No Time For Yourself? No Time For Family? No control Over Expenses? Why We Are Here?
क्या MLM से निराश हो चुके हो ? आप हर दिन नया प्लान करना पड़ता है जिस भी प्लान को शुरू करते हो कंपनी 5- या 6 महीनो में चली जाती है पैसे के साथ-साथ अपनी
Wel Come DAILY NATURAL Wel Come To DAILY NATURAL Better for life.
Counterfactuals aka: Past subjunctive/Hypothethical past/Unreal past Conditionals and Counterfactuals Copyright © 2009Copyright © 2009 Jishnu Shankar Credited.
What causes AIDS? AIDS is caused by HIV.HIV HIV is a virus that gradually attacks immune system cells. As HIV progressively damages these cells, the body.
Steel Mart 2013 On 26 th Nov’13 to 27 th Nov’13 at CII – Sector 31 Chandigarh.
Datia District Agriculture Department
“हमारा प्रयास, आपकी सफलता”
राजस्थान में उदयपुर, बावर्ची रेस्तरां एक बेहतरीन रेस्तरां में से एक है, जिसमें भोजन के कई विकल्प हैं। यह भारतीय से चीनी
UdaipurUdaipur is well known for its beauty and we are well known for our food taste. Bawarchi Restaurant is remarkably.
Anuraj Multistate Urban Co-operative Credit Society Ltd. TUMSAR
Context Analysis: Stakeholder and Spoiler
QRC निप्पल के ऊपर टेफ्लोन टेप प्रयोग करने की विधि :- Date-: Revision-:00Approved By-:Checked By-: शिक्षा :- टेफ्लोन टेप को QRC निप्पल के ऊपर लगाने
Diet Plan For ulcerative colitis Patients in Hindi
निम्न लिखत उदाहरण को देखिये
कैलाश पर्वत दुनिया का सबसे रहस्यमयी पर्वत है जो तिब्बत में बसा हुआ है. कैलाश पर्वत हिंदू और बोद्ध का धार्मिक स्थान है. कहा जाता है कि इस पर्वत पर शिव का
Best Veg Thali Food Bawarchi Restaurant in Udaipur Bawarchi Restaurant Address: 6, Naya Pura, Delhi Gate, Udaipur (Raj.) Phone: ,
सार्वजनिक खर्च अनुगमन (Public Expenditure Tracking )
संगणकीय भाषाविज्ञान और संस्कृत Computational Linguistics and Sanskrit
Maharashtra Olympiad Movement (MOM)-2012
Accounting courses in Chandigarh We teach in a language that you can understand easily.
स्वर्ण लोन सॉफ़्टवेयर डेमो हिंदी /
भारत में पहली बार गौ माता के पांच गव्यों - दूध, छाछ, घृत, गोमय और गौमूत्र को सिद्ध रूप में बनने वाले गव्यसिद्धों द्वारा स्थापित प्रकल्प की अद्भुत देन है
आजको पाठको अन्तमा तपाइँहरु निम्न कुरामा सक्षमता हासिल गर्नुहुनेछ अम्लको परिचय दिन, गुणहरू वर्णन गर्न र उपयोगिता बताउन एकाइ १४ - अम्ल, क्षार र लवण पाठ.
:jfutd\ प्रस्तुतकर्ताः शिक्षक अशोकमार राई श्री अमरज्योति नमुना उमावि नेवारे सुर्खेत Ph : ,
Du`á E Fáráj दुआए फर्रज
Odia Group’s Progress Report (upto 30th April 2013)
Integrity and Ethics निष्ठा/इमान्दारिता र सदाचार
राजभाषा हिंदी के लिए IT का उपयोग केवल कृष्ण वरिष्ठ तकनीकी निदेशक
OHCHR-Nepal Programme and Vision, and beyond November 2008, Kathmandu
WEL COME ENGLISH GRAMMER CREATED BY Mr. Pawan Kumar Nagar.
Management Information System (MIS)
LESSON PLAN – 1 विषय : गणित उपविषय : समांतर श्रेढ़ी Arithmatic Progression कक्षा : दसवीं
ऑफ़िस ऑटोमेशन सॉफ्टवेयर खण्ड 1: शब्द संसाधक (Word Processor)
डिजिटल इंडिया: :- Presented by NIC Shivpuri
Pan Card Application Guideline [पैन कार्ड आवदेन हेतु निर्देशिका]
Akhyata in Traditional Marathi Grammar
Fundamentals of federalism
WindowIndia के एफिलियेट पार्टनर (Affiliate Partner) कैसे बने?
NAMASTE.
Integrity and Ethics निष्ठा/इमान्दारिता र सदाचार
सफ़र की हद है वहां तक की कुछ निशान रहे : चले चलो की जहाँ तक ये आसमान रहे : ये क्या उठाये कदम और आ गयी मंजिल : मज़ा तो तब है के पैरों में कुछ थकान रहे
Sale Plus. sale plus,d Wholl seller site ftlis ge 100 % cash back nsrs gS Fashion esa sale plus,d New trendseller gSaA ge human Beging फैशन की हर आवश्यकता
State Restructuring and Federalism
State Restructuring and Federalism
OHCHR-Nepal Programme and Vision, and beyond November 2008, Kathmandu
Sanatan Dharma Human Development Research & Training Center
From the desk of The Principal
शारीरिक गतिविधि: टाइप 2 मधुमेह के लिए जादू
जिला शिक्षा एवं प्रशिक्षण संस्थान मुज़फ्फ़रनगर
RAS PRE-2018 MOCK TEST-01 To Download MOCK TEST - Visit our Site –
संस्कृतं संभाषणद्वारा...
Module 1: Moral Capabilities Unit 1: Introduction
MIDC ची संरचना अध्‍यक्ष - उदयोगमंत्री
Staff Productivity and Quality Management
विश्व किडनी दिवस क्या है ? विश्वव्यापी अभियान हर साल मार्च के दूसरे गुरुवार को मनाया जाता है [12 मार्च 2019] इंटरनेशनल सोसाइटी ऑफ़ नेफ्रोलॉजी (ISN) और.
जानिए हमें पुरुषत्व को फिर से परिभाषित करने की आवश्यकता क्यों है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा बहुत आम है। हम सभी ने इसके बारे में सुना है, लेकिन अब ‘ बेटो
वर्णमाला ॐ Chinmaya Mission, Fremont, CA, जयतु संस्कृतम्
द इंडियन एक्सप्रेस ग्रुप द्वारा आयोजित, न्यू एक्सप्रेस अड्डा सत्र में स्वर्ण पदक जीतने वाली पी. वी. सिंधु और कॉच पी. गोपीचंद स्पीकर्स थे. हमने उनसे बैडमिंटन,
Facebook.com/FITSFACTORY instagram.com/GARY_KALLIS , linkedin.com/company/FITSFACTORY
हंसिका शुकला और करिश्मा अरोड़ा हैं सीबीएसई टॉपर केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने कक्षा 12 के लिए सीबीएसई रिजल्ट 2019 की घोषणा 2 मई वीरवार को कर दी है।
Financial Control Measures: Financial Accounting and Reporting
Introduction to your project तुमच्या प्रोजेक्ट विषयी माहिती सांगणे.
जानिए हमें पुरुषत्व को फिर से परिभाषित करने की आवश्यकता क्यों है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा बहुत आम है। हम सभी ने इसके बारे में सुना है, लेकिन अब ‘ बेटो
Presentation transcript:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¿ÖÖÃÖ­Ö सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकरü सुस्वागतम

समाज कल्याण संचालनालयाची स्थापना समाज कल्याण संचालनालयाची स्थापना शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना. सदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक 1947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय पुणे येथे स्थलांतरित. मा. श्री गणपती देवजी तपासे, मंत्री, उदयोग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक 9.8.1947 रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली. शासन निर्णय क्रमांक बीसीई 2857- डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना

भारताच्या संविधानातील अनुच्छेदü 46 VISION OF DEPARTMENT भारताच्या संविधानातील अनुच्छेदü 46 “राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय आणि सर्वप्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील.”

समाज कल्याण विभाग - काही स्थित्यंतरे 1932 बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट स्थापना 1957 पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना 1982 आदिवासी विकास विभाग वेगळा 1991 महिला व बाल विकास विभाग वेगळा 1999 अपंग कल्याण विभाग वेगळा 2000 विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग वेगळा

अनुसूचित जाती व नवबौध्द यांचे कल्याण समाज कल्याण अनुसूचित जाती व नवबौध्द यांचे कल्याण

मा. मंत्री, सामाजिक न्याय मा. मंत्री, सामाजिक न्याय मा. राज्य मंत्री, सामाजिक न्याय मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय आयुक्त, समाज कल्याण आयुक्त, अपंग कल्याण संचालक, विजाभज महासंचालक, बार्टी प्रादेशिक उप आयुक्त, समाज कल्याण मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद लातूर अमरावती नागपूर विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती (15) सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण समाज कल्याण ( 35) अधिकारी, जिल्हा परिषद ( 33) गृहप्रमुख / गृहपाल मुख्याध्यापक शासकीय वसतीगृहे ( 381 ) शासकीय निवासी शाळा (100 )

महामंडळे संत रोहिदास व चर्मोदयोग विकास महामंडळ - दि 1 मे 1974 महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ - दि 10 जुलै 1978 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ - दि 11 जुलै 1995 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ - दिनांक 25 सप्टेंबर 1998 वसंतराव नाईक वित्त आणि विकास महामंडळ – दि 8 फेब्रुवारी 1984 महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळ - दि. 21 नोव्हेंबर 2001

आयोग व समित्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती - जमाती आयोग महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग राज्य मागासवर्ग आयोग क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग न्यायमुर्ती पळशीकर अभ्यास समिती

जनगणनेनुसार लोकसंख्या जनगणनेनुसार लोकसंख्या 2001 2011 महाराष्ट्र 9,68,78,627 11,23,72,972 अनुसूचित जाती 98,81,656 1,32,75,898 टक्केवारी 10.20% 11.81%

साक्षरतेचे प्रमाण वर्ष राज्य अनुसूचित जाती 1971 33.80 14.70 1981 42.00 साक्षरतेचे प्रमाण वर्ष राज्य अनुसूचित जाती 1971 33.80 14.70 1981 42.00 27.80 1991 64.08 56.40 2001 76.90 71.90 2011 82.91 79.66

दर हजारी मुलींचे प्रमाण ( Sex Ratio ) वर्ष भारत महाराष्ट्र अनु जाती 1961 941 936 962 930 930 947 1981 934 937 948 1991 927 934 944 2001 933 922 952 2011 940 925 961

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या घरांची स्थितीमध्ये आढळून आलेली तफावत ( 2001 - 2011 ) वर्ष एकूण घरे सर्वसाधारण व्यक्तींची घरे अनुसूचित जातीच्या व्यक्तीची घरे सर्वसाधारण टक्केवारी अनुसूचित जाती टक्केवारी 2001 19,063,149 16,283,534 2,779,615 85 15 2011 23,830,580 20,519,175 3,311,405 86 14 % वाढ 25 19  

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांचे वर्गीकरण तुलना 2011 महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांचे वर्गीकरण तुलना 2011 वर्ष अनुसूचित जाती   चांगली (%) राहण्यासारखी (%) मोडकळीस आलेली (%) सर्वसाधारण 64 22 4 अनु जाती 57 37 6 चांगली - चांगल्या‍ स्थितीतील व रिपेअरिंगची आवश्यकता नसलेली घरे राहण्यासारखी - थोडया रिपेअरिंगची आवश्यकता असलेली घरे मोडकळीस आलेली - मोडकळीस आलेली व मोठया रिपेअरिंगची आवश्यकता असलेली घरे

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांची स्थिती 2011. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांची स्थिती 2011. स्थिती सर्वसाधारण अनुसूचित जाती 2011 टक्केवारी स्वत:चे 19331240 81.11 2,658,674 80.29 भाडयाचे 3757010 15.76 508,823 15.37 इतर 742330 3.13 143,908 4.35 एकूण 23830580 3,311,405  

महाराष्ट्रातील अनु जातीच्या व्यक्तींना होणारा पाणी पुरवठा 2011. महाराष्ट्रातील अनु जातीच्या व्यक्तींना होणारा पाणी पुरवठा 2011. मार्ग सर्वसाधारण अनु जाती एकूण % ग्रामीण% शहरी % नळाने होणारा पाणीपुरवठा ( शुध्द+अशुध्द) 67‍.89 50.24 89.13 68.04 51.62 87.07 विहिरीमार्फत होणारा पाणीपुरवठा 14.43 24.27 2.60 11.83 19.73 2.69 हातपंप 9.86 15.70 2.83 12.78 19.89 4.55 टयूबवेल / बोअरवेल 5.67 7.25 3.77 5.20 6.39 3.83 इतर 2.15 2.54 1.67 2.37 1.86

महाराष्ट्रातील अनु जातीच्या व्यक्तींना होणारा पाणी पुरवठा महाराष्ट्रातील अनु जातीच्या व्यक्तींना होणारा पाणी पुरवठा 2011. सर्वसाधारण अनु जाती पाणीपुरवठा स्थिती एकूण ग्रामीण शहरी घरामध्ये 59.39 42.89 79.26 52.80 36.93 71.19 घराच्या जवळ 27.55 37.50 15.57 31.85 40.73 21.58 घरापासून दूर 13.06 19.61 5.17 15.34 22.35 7.24

महाराष्ट्रातील अनुं जातीच्या व्यक्तींना घरामध्ये प्रकाशासाठी उपलब्ध असलेली साधने 2011.   सर्वसाधारण अनुसूचित जाती एकूण ग्रामीण शहरी वीज 83.94 73.79 96.16 79.76 67.73 93.69 रॉकेल 14.46 23.87 3.14 18.18 29.43 5.15 सौर उर्जा 0.24 0.37 0.08 0.20 0.26 0.12 अन्य 1.36 1.97 0.62 1.86 2.58 1.04

महाराष्ट्रातील अनुं जातीच्या व्यक्तींना घरामध्ये स्वयंपाकासाठी उपलब्ध असलेली इंधने 2011.   सर्वसाधारण अनुसूचित जाती एकूण ग्रामीण शहरी लाकूड 42.56 68.94 10.81 46.80 72.90 16.60 रॉकेल 6.47 1.66 12.25 8.6 1.7 कोळसा 0.22 0.12 0.34 0.5 0.2 0.8 गॅस 43.37 17.88 74.06 35.10 10.90 63.20 वीज 0.05 0.06 0.04 0.1 इतर 7.33 11.34 2.50 8.99 14.20 1.70

घरामध्ये शौचालय असलेले घरामध्ये शौचालय उपलब्ध नसलेले अनसूचित जाती - शौचालयांची स्थिती 2001 – 2011   2011 2001 एकूण % ग्रामीण% शहरी % घरामध्ये शौचालय असलेले 44.67 32.60 58.66 28.35 17.39 43.87 घरामध्ये शौचालय उपलब्ध नसलेले एकूण 55.33 67.40 41.34 71.65 82.61 56.13 सार्वजनिक 30.46 10.10 68.91 उघडयावर 69.54 89.90 31.09

अनुसूचित जाती - मालमत्ता दृष्टीक्षेप टक्केवारी अनुसूचित जाती - मालमत्ता दृष्टीक्षेप टक्केवारी 2001-2011 2011 2001 मालमत्ता एकूण ग्रामीण शहरी बॅक सुविधा 59.64 52.56 67.84 37 30 47 दूरध्वनी / मोबाईल 59.84 43.74 78.50 7 2 14 स्कूटर / मोटारसायकल / मोपेड 16.72 9.61 24.97 8 4 13 कार / जीप / व्हॅन 2.85 1.27 4.68 1 3

अनुसूचित जाती उप योजना राज्य घटनेतील कलम 46 राज्य घटनेतील कलम 46 1980 ते 1985 - सहावी पंचवार्षिक योजना - विशेष घटक योजना कार्यान्वित 16 नोव्हेंबर 1995 - नियोजन विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे विशेष घटक योजनेचे कामकाज हस्तांतरीत. सन 2005-06 पासून विशेष घटक योजनेचे नामकरण अनुसूचित जाती उपयोजना सन 2005-06 पासून अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत लोकसंख्येवर आधारित तरतूद

अनुसूचित जाती उप योजना प्रगती 2013-14 49000.00 4997.68 2014-15 51092.00 6044.26

अनुसूचित जाती उप योजना सन 2015-16 राज्याचा नियतव्यय - रु 55000.00 कोटी अनु जाती उप योजना नियतव्यय- रु 6490.00 कोटी टक्केवारी - 11.80% जिल्हास्तर योजना - रु 2400.00 कोटी राज्यस्तर योजना - रु 4090.00 कोटी एकूण - रु 6490.00 कोटी

सन 2015-16 महत्वाच्या योजनावरील मंजूर तरतुदी सन 2015-16 महत्वाच्या योजनावरील मंजूर तरतुदी रुपये कोटीमध्येê भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती ८११.०० दलित वस्ती सुधारणा ७५३.४६ मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने ३८६.१४ अनु जाती व नवबौध्दांसाठी घरकुल योजना ३४०.०० अनु जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे ३०१.६९ मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे बांधणे २२०.०० अनुदानित वसतीगृहांना सहाय्यक अनुदान १२९.२७ अनु जातीच्या सहकारी संस्थांना भाग भांडवल व कर्ज ११०.०० अनु जाती व नवबौध्द मुलांसाठी निवासी शाळा बांधणेê १००.०० मागासवर्गीय शैक्षणिक संस्थांमधील सोयी सुविधा वाढ ê ६७.०० बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करणे ६०.०० सफाई उदयोगातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती ४४.३८ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ( 8 ¾Öß ŸÖê 10 ¾Öß ) ३५.११ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ( 5 ¾Öß ŸÖê 7 ¾Öß ) २६.७२ प्रत्येक जिल्हयात सामाजिक न्याय भवन बांधणे २०.०० सहकारी सुत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज २०.००

समाज कल्याण - एका दृष्टिक्षेप समाज कल्याण - एका दृष्टिक्षेप शासकीय वसतीगृहे - 374 ( मुले 211 + मुली 163) विभागीय स्तर 1000 क्षमतेची वसतीगृहे - 7 अनुदानित वसतीगृहे - 2388 ( ´Öã»Öê 1938 ´Öã»Öß450) नवीन निवासी शाळा - 100 समाज कार्य महाविदयालये - 51 सफाई कामगारांच्या निवासी शाळा - 02 अनु जाती आश्रमशाळा - 15 ( ¯ÖÏÖ£Ö. 10 + ´ÖÖ¬µÖ. 5 ) विभागीय स्तरावरील आय टी आय - 07 दलित वस्त्या - 37604 डॉ आंबेडकर सामाजिक न्याय भवन - 34 मातोश्री वृध्दाश्रम - 35 दीर्घ मुदतीच्या कर्ज दिलेल्या सूत गिरण्या - 10 अर्थसहाय्य‍ दिलेल्या अनु जाती सहकारी संस्था - 287

2012-13 2013-14 2014-15 अ.क्र योजनेचे नाव पात्रता उत्पन्न मर्यादा लाभाचे स्वरुप प्रवर्ग वर्ष खर्च (रु.कोटीत) लाभार्थी 1 भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (केंद्र पुरस्कृत) अ.जा व इमाव साठी ‍ अनुसुचित जाती व इतर मागासवर्गीय विदयार्थ्या साठी नोकरी करणारा नसावा अनुत्तीर्ण नसावा. 1.अनु.जाती साठी वार्षिक रु. 2.00 लाख 2.इमाव साठी वार्षिक रु. 1.00 लाख मान्य अभ्यासक्रमासाठी संपुर्ण शिक्षण फी व परिक्षा फी व निर्वाह भत्ता देय. (अ.जा साठी मासिक रु. 230/- ते 1200/- व इमाव साठी रु. 90/- ते रु. 425/- या दराने देय ) अनु.जाती इमाव 2012-13 2013-14 2014-15 762.48 844.41 790.00 543.21 783.56 830.78 483387 396296 334186 507677 659781 424407 2 राज्य सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विजाभज व विमाप्र विदयार्थ्या विजाभज व विमाप्र वार्षिक रु. 1.00 लाख   मान्य अभ्यासक्रमासाठी संपुर्ण शिक्षण फी व परिक्षा फी व निर्वाह भत्ता देय. (विजाभज व विमाप्र साठी रु. 90/- ते रु. 425/- या दराने देय )    विजाभज विमाप्र 265.34 455.97 755.22 79.74 137.39 168.08 182770 231556 107962 29634 54255 26639

2012-13 2013-14 2014-15 अ.क्र योजनेचे नाव पात्रता उत्पन्न मर्यादा लाभाचे स्वरुप प्रवर्ग वर्ष खर्च (रु.कोटीत) लाभार्थी 3 शिक्षण फी व परिक्षा फी (राज्य शासनाची योजना) विदयार्थी अनु.जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील असावा. 1.अनु.जाती साठी रु. 2.00 लाखा पेक्षा जास्त कमाल उत्पन्नाची अट नाही 2.विजाभज, विमाप्र व इमाव साठी रु. 1.00 ते रु. 4.50 लाख 1. अ.जा., विजाभज व विमाप्र विदयार्थ्याना शिक्षण फी परिक्षा फी ची 100% प्रतीपुर्ती. 2.विनाअनुदानित व्यावसायिक महाविदयालयात शिकणा-या इमाव विदयार्थ्याना 50% प्रतिपुर्ती अनु.जाती विजाभज इमाव 2012-13 2013-14 2014-15 151.88 301.28 294.98 74.40 172.82 149.34 194.72 172.95 120.58 73308 87531 66902 19718 37510 18209 113285 83117 14626

2012-13 2013-14 2014-15 अ.क्र योजनेचे नाव पात्रता उत्पन्न मर्यादा लाभाचे स्वरुप प्रवर्ग वर्ष खर्च (रु.कोटीत) लाभार्थी 4 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्य वृत्ती 1) विदयार्थी अनु.जाती, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील असावा. 2) विदयार्थी 11 वी व 12 वी मध्ये शिकणारा असावा. 3)10 वी मध्ये 75 % पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक   नाही दरमहा रु. 300/- प्रमाणे वार्षिक रु. 3000/- शिष्यवृत्ती अनु.जाती विजाभज व विमाप्र 2012-13 2013-14 2014-15 7.57 6.83 6.06 6.47 7.99 6.18 25233 22766 22000 21770 20552 20616

2012-13 2013-14 2014-15 अ.क्र योजनेचे नाव पात्रता उत्पन्न मर्यादा लाभाचे स्वरुप प्रवर्ग वर्ष खर्च (रु.कोटीत) लाभार्थी 5 अनु.जातीच्या 100 विदयार्थ्याना देशांतर्गत शिष्यवृत्ती भारतातील रा्ष्‍ट्रीय (IIM, IIT, NIT, IIS इ.) संस्थेतील प्रवेशित असावा.   रु. 4.50 लाखापेक्षा कमी संपुर्ण फी, निवास भोजन खर्च आणि रु. 15000/- पुस्तके व स्टेशनरीसाठी अनु.जाती 2012-13 2013-14 2014-15 3.63 3.23 2.89 100 6 अनु.जातीच्या 50 विदयार्थ्याना परदेश शिष्यवृत्ती परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पी.एच. डी साठी प्रवेशित असावा वार्षिक ‍ रु. 2.50 लाखापेक्षा कमी परदेशातील विदयापीठाची संपुर्ण फी, निवास व भोजन खर्चासाठी 14000 डॉलर प्रतीवर्षी पुस्तके व इतर साहीत्यासाठी 1000 डॉलर प्रतीवर्षी 10.95 12.95 13.07 50

2012-13 2013-14 2014-15 अ.क्र योजनेचे नाव पात्रता उत्पन्न मर्यादा लाभाचे स्वरुप प्रवर्ग वर्ष खर्च (रु.कोटीत) लाभार्थी 7 सावित्री बाई फुले शिष्य वृत्ती मुलगी मान्यता प्राप्त शाळेत इयत्ता इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शीक्षण घेत असावी उत्पन्न मर्यादा नाही इयत्ता ५ वी ते ७ वी दरमहा रु ६०/ दहा महिन्यांसाठी इयत्ता ८ वी ते १० वी दरमहा रु १००/ दहा महिन्यांसाठी अनु.जाती ५ वी ते ७ वी अनु जाती ८ वी ते १० वी विजाभजविमाप्र ५ वी ते ७ वी 2012-13 2013-14 2014-15 21.47 24.53 18.93 32.95 33.74 25.60 2.72 2.90 11.89 22.85 20.81 14.55 357833 408833 315500 329500 337400 256000 45333 48333 132690 228500 208100 145500

2013-14 2014-15 अ.क्र योजनेचे नाव पात्रता उत्पन्न मर्यादा लाभाचे स्वरुप प्रवर्ग वर्ष खर्च (रु.कोटीत) लाभार्थी 8 भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्य वृत्ती मुलगा / मुलगी मान्यता प्राप्त शाळेत इयत्ता इयत्ता ९ वी किंवा १० वी मध्ये शीक्षण घेत असावी रु २.00 लाख निवासी - रु ३५० दरमहा दहा महिने + रु १००० तदर्थ अनुदान अनिवासी - रु १५० दरमहा + रु ७५० तदर्थ अनुदान अनु जाती 2013-14 2014-15 30.35 41.16 67444 79262 9 सफाई उदयोगा मधील व कागद, काच पत्रा वेचणा-या पालकांच्या मुलांना पालक सफाई / अस्वच्छ व्यवसायात काम करीत असावेत नाही रु ७०० दरमहा रु ११० दरमहा सर्व 35.96 29.63 73015 60162

ऑनलाईन केलेल्या योजनेचे नाव ऑनलाईन योजना अ क्र ऑनलाईन केलेल्या योजनेचे नाव योजना ऑनलाईन केल्याचे वर्ष 1 भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती 2011-12 2 मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने 3 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती 2012-13 4 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 5 वी ते 7 वी 2013-14 5 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 8 वी ते 10 वी 6 इयत्ता 9 वी व 10 वी मधील मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती 7 सैनिक शाळेतील विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता 8 व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता 9 शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया 2014-15 10 अनुदानित वसतीगृहे 11 सफाई उदयोगातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती

https://mahaeschol.maharashtra.gov.in Scholarship Flow College Applicant District SJSAD office Treasury Bill Pay Order Computer Slip Voucher Voucher Receipt ECS List Students College Treasury SDO Account

E Scholarship - Progress Report

३२ लाख ऑनलाईन करावयाच्या योजना ऑनलाईन करावयाच्या योजना अ क्र योजना 1 माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती 2 अनु जातीच्या 100 विदयार्थ्यांना देशातंर्गत शिष्यवृत्ती 3 अनु जातीच्या 50 विदयार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती 4 समाज कार्य महाविदयालये 5 स्वयंसेवी संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या अनु जातीच्या आश्रमशाळा सन २०१५-१६ मधील अपेक्षीत ऑनलाईन विदयार्थी संख्या ३२ लाख

शासकीय वसतीगृहे एकूण शासकीय वसतीगृहे 381 - मान्य संख्या 39870 एकूण शासकीय वसतीगृहे 381 - मान्य संख्या 39870 प्रवेशार्थींना विनामुल्य राहण्याची सोय, विनामुल्य भोजन, मोफत पाठयपुस्तके, लेखन सामुग्री इत्यादी सुविधा निर्वाह भता - तालुका स्तर दरमहा रु 500/ जिल्हास्तर दरमहा रु 600/ विभागीय स्तर दरमहा रु 800/ शासन निर्णय दिनांक 26 जुलै 2011 नुसार शासकीय वसतीगृहाच्या सोयी सुविधामध्ये भरीव वाढ 271 जुन्या शासकीय वसतीगृहापैकी 266 ठिकाणी बायोमॅट्रीक्स सिस्टीम कार्यान्वित प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन. प्रवेश गुणवत्तेनुसार. खर्च कोटीत वर्ष तरतूद खर्च लाभार्थी 2012-13 155.25 155.25 29430 2013-14 196.13 196‍.13 39000 2014-15 236.28 236.28 39870

अनुदानित वसतीगृहे एकूण शासकीय वसतीगृहे 2388 मान्य संख्या 99252 अनुदानित वसतीगृहे एकूण शासकीय वसतीगृहे 2388 मान्य संख्या 99252 प्रवेशार्थींना विनामुल्य राहण्याची सोय, विनामुल्य भोजन, मोफत गणवेश इत्यादी सुविधा प्रति विदयार्थी रु 900 प्रमाणे संस्थांना परिपोषण अनुदान अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस व चौकीदार यांना मानधन इमारत भाडे - सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या 75 टक्के संस्थेस अदा केली जाते 2388 अनुदानित वसतीगृहापैकी 2259 ठिकाणी बायोमॅट्रीक्स सिस्टीम कार्यान्वित खर्च कोटीत वर्ष तरतूद खर्च लाभार्थी 2012-13 125.20 125.20 99252 2013-14 134.09 134.09 99252 2014-15 145.09 145.09 99252

निवासी शाळा मंजूर निवासी शाळा - 100 मंजूर निवासी शाळा - 100 बांधकाम पूर्ण झालेल्या निवासी शाळा - 75 सुरु झालेल्या निवासी शाळा - 79 निवासी शाळेतील वर्ग - इ 6 वी ते 10 वी मंजूर पदे - 1535 भरलेली पदे - 627 रिक्त पदे - 908 खर्च कोटीत वर्ष तरतूद खर्च लाभार्थी 2012-13 52.62 52.62 6324 2013-14 70.22 70.22 9360 2014-15 74.37 74.37 13200

डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन - वर्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन - वर्धा

शासकीय वसतीगृह - वर्धा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना लाभाचे स्वरुप अनुदान स्वरुप प्राधान्य खर्च व लाभार्थी जमीन वाटप ४ एकर जिरायती किंवा २ एक र बागायती जमीन देणे ५०% अनुदान ५०% बिनव्याजी कर्ज दारिद्रय रेषेखालील व्यक्ती, भूमीहीन शेतमजूर, विधवा, घटस्फोटित महिला यांना प्राधान्य रु १३२ कोटी ५१३२ लाभार्थी बागायती ३२६० एकर जिरायती १०३९० सध्या जमिनीचे भाव वाढल्यामुळे शासकीय दराने जमीन उपलब्ध होत नाही त्यामुळे रेडी रेकनर चे दुप्पट व कमाल रु. 6 लक्ष एकरी याप्रमाणे एक/दोन एकर जमीन खरेदी करुन लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देणे. जमीनीसोबत कृषी विषयक अत्यावश्यक अवजारे तसेच सोलरपंप व बोअरवेल Package स्वरुपात देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनविणे. उददीष्ट - लाभार्थ्यांची संख्या पुढील पाच वर्षात १०००० पर्यंत आणणे

अनु जातीच्या सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज अनु जातीच्या सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज स्वरुप कर्जाची परतफेड स्व्‍हिस्सा प्रल्कप किंमतीच्या ५ टक्क किंवा रु ८० लाख पर्यंत सभासद भांडवल भागभांडवल प्रकल्प किंमतीच्या ४५ टक्के सहकार व वस्त्रोदयोग विभागाकडून कर्ज प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के कर्ज समाज कल्याण विभागाकडून प्रकल्प सुरु झाल्यावर २ वर्षांनी सुरु सहा वर्षाच्या कालावधीत एकूण २४ समान त्रैमासिक हप्त्यात वसुली इतर अटी 70 टक्क्यापेक्षा जास्त सभासद अनुसूचित जातीचे असावेत अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुसूचित जातीचे असावेत जमीन संस्थेच्या नावे असणे आवश्यक 2014-15 पर्यंतचा खर्च रु 341.22 कोटी - 13 सहकारी सूत गिरण्या

अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य कर्ज व भाग भांडवलाचे स्वरुप भागभांडवल संस्थेचा वाटा - 5% शासकीय भाग भांडवल - 35% दीर्घ मुदतीचे कर्ज - 35% वित्तीय संस्थांकडील कर्ज - 25% शेतीमाल प्रक्रिया उदयोग, फळ प्रक्रिया उदयोग, वस्त्रोदयोग, खांडसरी उदयोग इत्यादींना आत्तापर्यंत अर्थसहाय्य वर्ष संस्था मंजूर अर्थसहाय्य रु कोटीत भाग भांडवल कर्ज एकूण 2004-05 372 604.33 629.33 1233.66 ते 2014-15

¸ü´ÖÖ‡Ô †Ö¾ÖÖÃÖ(‘Ö¸üÛæú»Ö) µÖÖê•Ö®ÖÖ स्वरुप अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्की घरे बांधून देणे घराची किंमत ग्रामीण क्षेत्र - रु 1.00 लाख नगरपालिका क्षेत्र - रु 1‍.50 लाख महानगरपालिका क्षेत्र - रु 2.00 लाख लाभार्थी हिस्सा बी पी एल - निरंक ग्रामीण क्षेत्र - निरंक नगरपालिका क्षेत्र - 7.5 टक्के महानगरपालिका क्षेत्र - 10 टक्के घराचे क्षेत्रफळ 269 चौरस फूट उत्पन्नाची मर्यादा ग्रामीण क्षेत्र - रु 1.00 लाख

ग्रामीण भागातील अनु जातीच्या सर्व बी. पी. एल. कुटुंबांना घरे ग्रामीण भागातील अनु जातीच्या सर्व बी. पी. एल. कुटुंबांना घरे यामध्ये त्या व्यक्तीकडे स्वत:च्या जागेवर कच्चे घर अथवा जमीन असल्यास प्राधान्याने त्त्या जागेवर घर बांधून घेण्याची तरतूद . सन 2010 पासून योजना प्रत्यक्ष कार्यान्वीत तेव्हापासून माहे डिसेंबर,2014 अखेर एकूण 2,22,268 घरकुलांचे बांधकाम पूर्ण . दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वत:च्या नावावर भुखंड नसलेले एकूण 75,454 लाभार्थी आहेत. यास्तव दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असलेल्या व स्वत:च्या नावावर भुखंड नसलेल्या व्यक्ती (कुटुंबास) कमाल रु. 50,000/- भुखंड खरेदी करण्यासाठी अनुदान देणे व पुढील पाच वर्षात सर्व बी. पी. एल. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना घर उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित.

अनु जाती नवबौध्द वस्तींचा विकास 2001 च्या सर्वेक्षणातील ठळक बाबी महाराष्ट्रात 40857 गावे वसलेली तर 3133 गावे ओसाड 40857 वसलेल्या गावांमध्ये 36604 दलित वस्त्या 1 दलित वस्ती असलेली गावे 21819ú 2 दलित वस्ती असलेली गावे ê 4652 3 दलित वस्त्या असलेली गावे 1230 4 दलित वस्त्या असलेली गावे 376 ¯5 पेक्षा जास्त दलित वस्त्या असलेली गावे 232 अनु जाती नवबौध्द वस्तींचा विकास No Population Grant Amount 1 2 3 4 5 6 10 to 25 26 to 50 51 to100 101 to 150 151 to 300 301 &above 2.00 ( Lack) 5.00 (Lack) 8.00 ( Lack) 12.00 (Lack) 15.00( Lack) 20.00 (Lack) उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सुविधा 1) अंतर्गत रस्त 2) नाली बांधकाम 3) पाणी पुरवठा 4) पाण्याचा हौद 5) समाज मंदी 6) विदयुत पुरवठा

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा उ‍दिद्ष्ट : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्न व रोजगाराचे साधन निर्माण करणे. अटी व शर्ती : सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत अनुसूचित जातीचे 80% सदस्य व 20% सदस्य इतर प्रवर्गातील असावेत बचत गटाचा स्वहिस्सा 10 टक्के व शासकीय अनुदान 90 टक्के (कमाल रुपये 3.15 लाख )

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा »ÖÖ³ÖÖ“Öê þֹý¯Ö : मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीव्हेटर /रोटाव्हेटर व ट्रेलर) महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाकडील दरकरारानुसार महामंडळाकडून साधनांचा पुरवठा (रुपये कोटीत) अ क्र वर्ष तरतूद खर्च लाभार्थी 1 2012-13 16.00 1‍5.97 507 2 2013-14 25.97 1142 3 2014-15 60.00

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 उद्देश अनुसूचित जाती / जमाती यांच्यावर होणा-या अत्याचारास प्रतिबंध करणे अत्याचार पिडीतांना न्याय देणे अत्याचार पिडीतांना सर्व प्रकारची मदत करणे व त्यांचे पुर्नवसन करणे याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सदर अधिनियमातील कलम 23 मधील तरतुदीस अनुसरुन दिनांक 31 मार्च 1995 च्या अधिसूचनेन्वये याचे नामाभिधान अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1995 असे ‍ करण्यात आले

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 ठळक वैशिष्टये अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 ठळक वैशिष्टये जातीवर आधारित 23 कलमे अत्याचारग्रस्त - अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचार करणारा - अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 तरतुदी व नियम अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 तरतुदी व नियम विशेष ‍ न्यायालयाची तरतूद विशेष शासकीय अभियोक्त्याची नियुक्ती प्रत्येक राज्यात समन्वय अधिकारी नियुक्ती आवश्यक अनुसूचित जाती / जमाती यांच्यासाठी विशेष कक्ष राज्य स्तरावर दक्षता व नियंत्रण कक्ष ॲट्रॉसिटीच्या अनुषंगाने संवेदनशील भागांची निश्चिती प्रत्येक जिल्हयामध्ये ॲट्रॉसिटीच्या प्रकरणांची दखल घेण्यासाठी विशेष अधिका-याची नियुक्ती

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 सहाय्याचे स्वरुप - शासन निर्णय 21/8/2013 नुसार अ क्र कलम गुन्हयाचे नाव सहाय्य म्हणून देण्यात येणारी रक्कम 1 कलम 3 (1) (एक) खाण्यास अथवा पिण्यास योग्य नसलेले घाणेरडे पदार्थ देणे रु 60,000/ 2 कलम 3 (1) (दोन) इजा करणे, अपमान करणे किंवा त्रास देणे रु 60,000/ 3 कलम 3 (1) (तीन) कमीपणा आणणारी कृती करणे 4 कलम 3 (1) (चार) जमिनीचा गैरप्रकारे भोगवटा करणे किंवा शेती करणे इत्यादी 5 कलम 3 (1) (पाच) जमीन, जागा आणि पाणी यासंबंधी 6 कलम 3 (1) (सहा) भीक मागावयास लावणे किंवा वेठबिगारी करावयास लावणे

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 सहाय्याचे स्वरुप - शासन निर्णय 21/8/2013 नुसार अ क्र कलम गुन्हयाचे नाव सहाय्य म्हणून देण्यात येणारी रक्कम 7 कलम 3 (2) (सात) मतदान हक्कासंबंधी रु 50,000/ 8 कलम 3 (1) (आठ) खोटी, विव्देषपूर्ण तापदायक कायदेशीर कार्यवाही करणे रु 60,000/ किंवा कायदेशीर कार्यवाहीचा प्रत्यक्ष्‍ खर्च हानी यांची प्रतिपूर्ती यापैकी जी कमी असेल ती 9 कलम 3 (1) ( नऊ) खोटी व थिल्लर माहिती देणे 10 कलम 3 (1) (दहा) अपमान, धाकधपटशा आणि मानहानी रु 60,000/ 11 कलम 3 (1) (अकरा) महिलेचा विनयभंग रु 1,20,000/ 12 कलम 3 (1) ( बारा) महिलेचे लैगिंग शोषण करणे

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 सहाय्याचे स्वरुप - शासन निर्णय 21/8/2013 नुसार अ क्र कलम गुन्हयाचे नाव सहाय्य म्हणून देण्यात येणारी रक्कम 13 कलम 3 (1) (तेरा) पाणी दूषित करणे रु 2,50,000/ किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च 14 कलम 3 (1) (चौदा) प्रवेश करण्याचे रुढीपात्र अधिकार नाकारणे रु 2,50,000/ किंवा प्रवेश मार्गाचा अधिकार पूर्ववत मिळवून देण्याचा संपूर्ण खर्च किवा कोणतेही नुकसान झाले असल्यास त्याची संपूर्ण भरपाई 15 कलम 3 (1) (सोळा) राहण्याची जागा निर्जन / ओसाड करुन टाकणे प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा / राहण्याचा हक्क मिळवून देणे आणि रु 60000/ ची नुकसान भरपाई देणे

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 सहाय्याचे स्वरुप - शासन निर्णय 21/8/2013 नुसार अ क्र कलम गुन्हयाचे नाव सहाय्य म्हणून देण्यात येणारी रक्कम 16 कलम 3 (2) ( एक व दोन) खोटा पुरावा सादर करणे रु 2,50,000/ किंवा झालेल्या हानीबददलची किंवा सोसाव्या लागलेल्या इजेची नुकसान भरपाई 17 कलम 3 (2) ज्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकते अशा संहितेखालील गुन्हे करणे गुन्हयाचे स्वरुप आणि गांभीर्य विचारात घेऊन गुन्हयास बळी पडलेल्या व्यक्तीस किमान रु 1,20,000/ 18 कलम 3 (2) (सात) सरकारी नोकराच्या कारवाईचा बळी ठरणे झालेली हानी, तोटा व सोसावी लागलेली इजा यांच्यापोटी संपूर्ण नुकसान

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 सहाय्याचे स्वरुप - शासन निर्णय 21/8/2013 नुसार अ क्र कलम गुन्हयाचे नाव सहाय्य म्हणून देण्यात येणारी रक्कम 19 विकलांगता 100 टक्के असमर्थता केला जाणे कुटुंबाचा मिळवता नसलेला सदस्य रु 2,50,000/ कुटुंबाचा मिळवता सदस्य रु 5,00,000/ असमर्थता 100 टक्केहून कमी असेल मिळविता नसलेल्या सदस्यास रु 40000/ हून कमी नाही व मिळवित्या सदस्यास रु 80000/ 20 खून मिळविता नसलेला सदस्य रु 2,50,000/ मिळविता सदस्य

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 सहाय्याचे स्वरुप - शासन निर्णय 21/8/2013 नुसार अ क्र कलम गुन्हयाचे नाव सहाय्य म्हणून देण्यात येणारी रक्कम 21 खून, मृत्यू, बलात्कार, सामुहिक बलात्कार, टोळीकडून बलात्कार, कायमची असमर्थता आणि दरोडा मरण पावलेल्या अनु जाती / जमातीच्या व्यक्तींच्या विधवांना आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या अन्य व्यक्तींना दरमहा रु 3000/ किंवा मरण पावलेल्या व्यक्तीच्या एका व्यक्तीस नोंकरी देण्याची किंवा आवश्यक असल्यास संपूर्ण रक्कम देऊन शेतजमीन, घर विकत घेण्यासाठी तरतूद करण्यात येईल अत्याचाराला बळी पडलेल्या व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणाचा ‍ आणि देखभालीचा संपूर्ण खर्च आश्रमशाळा / निवासी शाळांमध्ये मुलांना प्रवेश तीन महिन्याच्या कालावधीसाठी भांडी, तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य इ तरतूद करणे 22 संपूर्णपणे जमीनदोस्त झालेले / जळून खाक झालेले घर ज्या ठिकाणी घर होते त्या ठिकाणी सरकारी खर्चाने दगड विटांचे बांधकाम करुन बांधून देणे

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 घडलेले गुन्हे सन 2013 अ क्र गुन्हयाचा प्रकार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 1 खून 39 8 2 गंभीर दुखापत 83 16 3 बलात्कार 183 95 4 जाळपोळ 14 6 5 दंगल 244 44 विनयभंग 254 92 7 पळवून नेणे 36 10 जबरी चोरी 24 9 दरोडा 29 इतर भादंवि 659 121 11 ॲट्रॉसिटी फक्त 69 17 एकूण 1634 418

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 न्यायालय गुन्हे शाबीत प्रमाण अनुसूचित जाती / जमाती वर्ष 2013 अनु जमाती अनु जाती वर्षाच्या सुरुवातीस प्रलंबित असलेले गुन्हे 1451 4021 चालू वर्षात दाखल झालेले गुन्हे 319 1238 एकूण गुन्हे 1770 5259 शाबीत 20 40 निर्दोष 182 551 कलम कमी केले 3 12 एकूण 205 603 प्रलंबित गुन्हे 1565 4656 गुन्हा शाबीत प्रमाण 10.98 6.76

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 अर्थसहाय‍ अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 अर्थसहाय‍ वर्ष अर्थसहाय्य रक्कम रुपये कोटीत अत्याचारग्रस्त व्यक्ती 2011-12 3.00 920 2012-13 3.30 1926 2013-14 7.59 850

अनुसूचित जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 केलेल्या उपाय योजना शासन निर्णय क्रमांक युटीए 2011 / प्र क्र 3 / सुधार 1 दिनांक 17 नोव्हेंबर 2011 अन्वये प्रत्येक महसूल विभागात एक याप्रमाणे एकूण सहा विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचा निर्णय शासन निर्णय क्रमांक युटीए 2011 / प्र क्र 3 / सामासु, दिनांक 20 नोव्हेंबर 2012 अन्वये सदरहू न्यायालयांसाठी मंजूर 78 पदांपैकी 54 पदांना मान्यता वरील अधिनियमातील नियम 4 अंतर्गत मधील तरतुदीनुसार सुयोग्य वकिलांचे पॅनेल तयार करण्याबाबत 14 जिल्हाधिकारी यांच्याकडून विधी व न्याय विभागाकडे पॅनेलची शिफारस करण्यात आली आहे व यास मान्यता देण्याची कार्यवाही विधी व न्याय विभागाकडून चालू आहे

विविध पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार शाहू फुले आंबेडकर पुरस्कार व्यसनमुक्ती पुरस्कार

भावी वाटचाल वैयक्तीक लाभाच्या सर्व योजना ऑनलाईन करणे व योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करणे मुख्यालय तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ई ऑफीस संकल्पना राबविणे आयुक्तालयाचा वेब पोर्टल सुरु करणे. आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर न्युकलिअस बजेटची योजना करणे योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत त्वरीत पोहचतो आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे