Welcome to CSC’s Services ८-अ उतारा
Select Category मध्ये G2C Services select करा. Select Service मध्ये 8-A service New-8A-001 select करा.
इथे Village चे नांव select करा. इथे District चे नांव select करा. इथे Taluka चे नांव select करा. आता Preview button वर click करा. इथे तुमचा खाते No type करा.
आता Transaction Successful अशी सूचना येईल. Receipt बघण्यासाठी इथे click करा.
याप्रमाणे 4 Receipts display होतील याप्रमाणे 4 Receipts display होतील. त्यातली customerची कॉपी प्रिंट काढून customerला द्या.
8-A उतारा बघण्यासाठी इथे click करा.
याप्रमाणे ८-अ चा preview दिसेल. त्याची प्रिंट काढून customer ला द्या. 8-A वर VLE ने आपला counter stamp मारून customerला सही करून देणे.
Service Assistance – Spanco Toll Free Number – 1800 233 9000 Monday to Saturday (9.30 am – 6.30 pm) Sunday & Holidays Off Email ID: helpdeskpune@spancotele.com ops_manager_mh@spancotele.com Phone Call to your respective District Trainer
Thank you!!! Prepared by: Spanco Training Team on 16/03/2012