Download presentation
Presentation is loading. Please wait.
2
MIDC ची संरचना अध्यक्ष - उदयोगमंत्री
अध्यक्ष - उदयोगमंत्री उपाध्यक्ष - राज्यमंत्री (उदयोग) संचालक - साधारणतः 5 ते 7 सदस्य सचिव- मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)
3
MIDC ची प्रशासन व्यवस्था
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) सहमुख्य कार्यकारी अधिकारी(Jt.Chief Executive Officer) जमीन विभाग लेखा विभाग अग्नीशमन विभाग अभियांत्रिकी विभाग उपमुख्य कार्य.अधिकारी मुख्य लेखाधिकारी मुख्य अग्नीशमन अधिकारी मुख्य अभियंता प्रादेशिक अधिकारी सहमुख्य लेखाधिकारी उप अग्नीशमन अधिकारी अधीक्षक अभियंता क्षेत्र व्यवस्थापक उपमुख्य लेखाधिकारी अग्नीशमन अधिकारी कार्य. अभियंता सहा.क्षेत्र व्यवस्थापक लेखाधिकारी अग्नीशामक उप अभियंता सहायक लेखापाल सहायक/कनिष्ठ अभियंता
4
MIDC कायदा 1961 अंतर्गत भूसंपादन
कलम 31 हा भूसंपादनाच्या मुख्य अधिसूचनेशी संबंधित आहे. कलम 32 हा भूसंपादनाच्या दावे व हरकतीबाबतच्या अधिसूचनांशी व प्रक्रियेशी संबंधित आहे. कलम 33 हा भूसंपादनाची मोबदला रक्कम परिगणित करण्यासंबंधी आहे. कलम 34 ते 36 हे भूसंपादनाचे दावे सक्षम न्यायालयात दाखल करण्यासंबंधी आहे.तसेच यामध्ये मोबदला रक्कम वाटप करणे व वादग्रस्त रक्कम न्यायालयात दाखल करण्यासंबंधी आहे. MIDC कडून ज्या शेतक-यांची जमीन संपादीत केली जाते,त्यापैकी 15% जमीन त्या शेतक-यांना Resettlement Package अंतर्गत परत दिली जाते.
5
महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ (MIDC)
6
MIDC मार्फत विविध सेवा उदयोजकांना/ उदयोगांना पुरविल्या जातात
महाराष्ट्र राज्य थेट परकिय गुंतवणूक (Foreign Direct Investment) मध्ये अव्वलस्थानी आहे. त्यामध्ये MIDC चा महत्वाचा वाटा आहे.
7
महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येणा-या उदयोगांसाठी चोवीस तास विदयुत पुरवठा करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येणा-या सर्व उदयोगांना चोवीस तास पाणी पुरवठा करुन दिला जातो आणि संपूर्ण देशात उदयोगांना पाणी पुरवठा आणि अखंड विदयुत पुरवठा करणारी एम.आय.डी.सी. ही एकमेव संस्था आहे.
8
महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या औदयोगिक क्षेत्रात निरनिराळे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. आय.टी., पोलाद, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, औष्णिक इत्यादी उदयोगांमध्ये मोठया प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. तसेच हे प्रकल्प अबाधितपणे सुरु आहेत. महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाच्या औदयोगिक क्षेत्रात आजपर्यंत विविध हब किंवा पार्क तयार झालेले आहेत. त्यामध्ये आय.टी. पार्क, ऑटोमोबाईल हब, टेक्सटाईल पार्क, वाईन पार्क, इ. यशस्वीपणे उभारण्यात आलेले आहेत. महामंडळाच्या औदयोगिक क्षेत्रात वाहन निर्मितीसाठी वाढती गुंतवणूक पाहता महाराष्ट्र राज्य ऑटोमोबार्इल हब बनले आहे. यामध्ये टाटा मोटर्स लि., महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज ऑटो, फोक्स वॅगन इंडीया या चार कंपन्या आघाडीवर आहेत.
9
गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाने राज्यात छोटया 25 हेक्टरपासून चाकण तळेगावसारख्या अडीच हजार हेक्टरपर्यंतचया विशाल अशा औदयोगिक वसाहती स्थापन केल्या आहेत.
10
धन्यवाद
Similar presentations
© 2025 SlidePlayer.com. Inc.
All rights reserved.