Presentation is loading. Please wait.

Presentation is loading. Please wait.

Arduino Board.

Similar presentations


Presentation on theme: "Arduino Board."— Presentation transcript:

1 Arduino Board

2 या भागामध्ये आपण Arduino Board म्हणजे काय ते शिकणार आहोत ?

3 Arduino Board Arduino हा Microcontroller आहे. ज्याचा उपयोग करून आपण आपल्या इलेक्ट्रोनिक्स सर्किटला वेगवेगळ्या सूचना देऊ शकतो. ह्या सूचना देण्यासाठी आपण प्रोग्रममिंगचा वापर करतो. हा प्रोग्राम आपण Arduino नावाच्या सोफ्टवेअरमध्ये लिहतो. आपण जसे प्रोग्राममध्ये लिहू तसाच आपला प्रकल्प काम करतो. संगणकामध्ये जसे CPU मेंदूचे काम करतो तसाच हा बोर्ड आपल्या प्रकल्पा मध्ये उपयोगी पडतो.

4 Arduino Arduino हा एक open source electronics platform आहे जो की साध्या वापरात येणाऱ्या software आणि hardwareवर आधारित आहे. Arduino Board हा एक छोटासा CPU आहे ज्यामध्ये एक चिप लावलेली असते. त्या चिपला आपण microcontroller असे म्हणतो. या चिपमध्ये आपण program upload करून त्याच्या pinsला आपण हवे तसे inputs(eg.sensors) आणि outputs(eg.motors) देऊ शकतो. Arduinoला आपण हवे ते device लावू शकतो आणि आपला project बनवू शकतो.

5 Arduino चे प्रकार Arduino Uno Arduino Nano Arduino Mega Arduino Uno

6 Arduino Uno Open source microcontroller board
Used ATmega328p microcontroller 14 digital pins out of these 6 pins used for pwm outputs 6 analog pins has voltage regulators 32KB flash memory 2KB SRAM 1KB EEPROM Clock frequency 16MHz A USB Connection A Power Jack Reset Button On-board LED

7 Pin Diagram Of Arduino Uno

8 Different types of arduino
Nano arduino Arduino LilyPad DIY Arduino Arduino Uno  Arduino Mega 2560  Pune Makers ( )

9 धन्यवाद


Download ppt "Arduino Board."

Similar presentations


Ads by Google