Download presentation
Presentation is loading. Please wait.
1
YEAR 2010-2011 ICT PRACTICAL PAPER4/SECTION1 SUBJECT-SAINT JANABAI. GUIDE-PROF.BAM MADAM. STUDENT’S NAME-GHODEKAR SWATI JAVAK SHITAL G.E.SOCIETY’S SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAYA,SANGAMNER
2
SAINT JANABAI
3
संत जनाबाई लोकप्रिय - संत कवयित्री. गाव - परभणी जिल्ह्यातील गंगाखेड. आई - करुंड, वडील - ‘ दमा ’ तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले. त्या स्वत : ला ‘ नामयाची दासी ’ म्हणवून घेत असत. संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक.
5
संत जनाबाई परिचय संत जनाबाईने आपल्या अभंगांची नावे ' दासी जनी ', ' नामयाची दासी ‘ आणि ' जनी नामयाची ' अशी ठेवली आहेत. ती मुळात नामदेवाच्या घरी दासी म्हणून कशी आली ? याबद्दलची माहिती अगदी दहाबाराओळीतच सांगण्यासारखी आहे. पण या दासीपणाची, स्वत : च्या शूद जातीची आणि इतकेच नव्हे, तर स्वत : च्या ' स्त्री ' पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग तिच्या मनातून तिच्या शब्दांत उमटले आहेत आणि विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी सखा, जिवाचा मैतर समजणाऱ्या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो.
6
1.JANABAI’S BIRTHDATE Around 1263. गंगाखेड नावाच्या गावातJANABAI’S BIRTHDATE Around 1263. गंगाखेड नावाच्या गावात 2. राहणाऱ्या, ' दमा ' नावाच्या एका शूद जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. राहणाऱ्या, ' दमा ' नावाच्या एका शूद जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. 3. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत : केलेला आहे. जनाबाई पाच वर्षांची असतानाच तिची आई मेली. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत : केलेला आहे. जनाबाई पाच वर्षांची असतानाच तिची आई मेली. 4. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, 5. विठ्ठलभक्त असणार् या, पंढरपुरात वास्तव्य करणार् या, विठ्ठलभक्त असणार् या, पंढरपुरात वास्तव्य करणार् या, 6. शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या 7. जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच 8. कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा 9. त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका 10. विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे. विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.
7
संत जनाबाईंचे अभंग दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥१॥ न विसंबे क्षणभरी । तुझे नाम ग मुरारी ॥२॥ नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥ मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ॥४॥ लक्ष लागले चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥
8
अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. जनीची आई आधीच देवाघरी गेलेली आणि आता सख्खा बापही देवदेव करीत निघून गेलेला. या अनाथतेची जाणीवही जनाबाईच्या अभंगांत ठायी - ठायी व्यक्त झाली आहे. '' आई मेली बाप मेला। मज सांभाळी विठ्ठला॥ हरि रे मज कोणी नाही। माझी खात ( खाजत ) असे डोई॥ विठ्ठल म्हणे रुक्मिणी। माझे जनीला नाही कोणी॥ हाती घेऊनी तेलफणी। केस विंचरुनी घाली वेणी॥ '' असा कल्पनेतला संवाद जनी विठ्ठलाशी करते. सर्वांचा सखा असणार् या नियंत्यापाशी मायेचा आधार शोधण्याची मानसिकता या अभंगात आहे. अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. जनीची आई आधीच देवाघरी गेलेली आणि आता सख्खा बापही देवदेव करीत निघून गेलेला. या अनाथतेची जाणीवही जनाबाईच्या अभंगांत ठायी - ठायी व्यक्त झाली आहे. '' आई मेली बाप मेला। मज सांभाळी विठ्ठला॥ हरि रे मज कोणी नाही। माझी खात ( खाजत ) असे डोई॥ विठ्ठल म्हणे रुक्मिणी। माझे जनीला नाही कोणी॥ हाती घेऊनी तेलफणी। केस विंचरुनी घाली वेणी॥ '' असा कल्पनेतला संवाद जनी विठ्ठलाशी करते. सर्वांचा सखा असणार् या नियंत्यापाशी मायेचा आधार शोधण्याची मानसिकता या अभंगात आहे.
9
तेव्हा आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झालीहोती. तिच्यावर जेव्हा विठ्ठलाचा हार चोरण्याचा आळ आला, तेव्हा पंढरपूरच्या देवळातले बडवेदेखील तिला म्हणतात. ‘ ’ अगे शिंपियाचे जनी। नेले पदक दे आणोनी॥ '' तेव्हा आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झालीहोती. तिच्यावर जेव्हा विठ्ठलाचा हार चोरण्याचा आळ आला, तेव्हा पंढरपूरच्या देवळातले बडवेदेखील तिला म्हणतात अगे शिंपियाचे जनी। नेले पदक दे आणोनी॥ ''
10
नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार ? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. अशा घराच्या सीमेतच तो अनंत, असीम परमेश्वर ती बघते. घरातल्या घरात कष्टाची, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने ही आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. गेल्या जन्मीचे संचित, दामाशेट्टींकडचे भक्तीचे वातावरण आणि नामदेवादिक संतांचे आध्यात्मिक संस्कार या सर्वांमुळे भक्त असणार् या दासीजनीची ' संत जनाबाई ' झाली. नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार ? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. अशा घराच्या सीमेतच तो अनंत, असीम परमेश्वर ती बघते. घरातल्या घरात कष्टाची, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने ही आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. गेल्या जन्मीचे संचित, दामाशेट्टींकडचे भक्तीचे वातावरण आणि नामदेवादिक संतांचे आध्यात्मिक संस्कार या सर्वांमुळे भक्त असणार् या दासीजनीची ' संत जनाबाई ' झाली. ती एका अभंगात म्हणते, ती एका अभंगात म्हणते, सर्वांठायी पूर्णकळा। जनी दासी पाहे डोळां॥ असा सर्वत्र परमेश्वर दिसेल इतके तिचे मन : चक्षू विशाल झाले आहेत. परमात्म्याची ' पूर्णकळा ' तिनं जाणलेली आहे. अभंगात पूर्णकळा हा शब्द वापरून सगळ्या उपनिषदांचं तत्त्वज्ञान तिनं एका शब्दात सांगितले आहे. सर्वांठायी पूर्णकळा। जनी दासी पाहे डोळां॥ असा सर्वत्र परमेश्वर दिसेल इतके तिचे मन : चक्षू विशाल झाले आहेत. परमात्म्याची ' पूर्णकळा ' तिनं जाणलेली आहे. अभंगात पूर्णकळा हा शब्द वापरून सगळ्या उपनिषदांचं तत्त्वज्ञान तिनं एका शब्दात सांगितले आहे.
11
' वामसव्य दोहींकडे। दिसेकृष्णाचे रूपडे। वरतीखाली पाहू जरी। चहूकडे दिसे हरी। सर्वांठायी पूर्णकळा। जनी दासी पाहे डोळां॥ असा सर्वत्र परमेश्वर दिसेल इतके तिचे मन : चक्षू विशाल झाले आहेत. परमात्म्याची ' पूर्णकळा ' तिनं जाणलेली आहे. अभंगात पूर्णकळा हा शब्द वापरून सगळ्या उपनिषदांचं तत्त्वज्ञान तिनं एका शब्दात सांगितले आहे. ' वामसव्य दोहींकडे। दिसेकृष्णाचे रूपडे। वरतीखाली पाहू जरी। चहूकडे दिसे हरी। सर्वांठायी पूर्णकळा। जनी दासी पाहे डोळां॥ असा सर्वत्र परमेश्वर दिसेल इतके तिचे मन : चक्षू विशाल झाले आहेत. परमात्म्याची ' पूर्णकळा ' तिनं जाणलेली आहे. अभंगात पूर्णकळा हा शब्द वापरून सगळ्या उपनिषदांचं तत्त्वज्ञान तिनं एका शब्दात सांगितले आहे.
12
जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥ – ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । – ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
13
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक । ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥ ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥ सेना म्हणे खूण सांगितली संती । या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
14
SAINT NAMDEV सत जनबाई जनीचे अभग लिहीत नारायण। करीत श्रवण साधुसंत।। धन्य तेचि जनी, धन्य तिची भक्ती। नामदेव स्तुती करीतसे।।
Similar presentations
© 2024 SlidePlayer.com. Inc.
All rights reserved.