Download presentation
Presentation is loading. Please wait.
1
HIV-Beyond Basics for Health Care Volunteers
डॉ. अभिमन्यू माकणे MBBS CHIV FHM AAHIVS Consultant HIV Physician आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, चिंचवड, पुणे स्टर्लिंग मल्टी स्पेशिअल्टी हॉस्पिटल, निगडी, पुणे कृष्णा हॉस्पिटल, जालना रोड, औरंगाबाद
3
HIV म्हणजे काय? एक विषाणू ( Virus)
जो कोणत्याही मनुष्याच्या रक्तात ४ प्रकारांनी प्रवेश करू शकतो- जर HIV संसर्गित व्यक्तीचे रक्त आपल्याला दिले गेले असल्यास, जर HIV संसर्गित व्यक्तीला तोचलेली सुई आपल्या साठी वापरल्यास, जर HIV संसर्गित व्यक्ती सोबत विना-कंडोम शारीरिक (यौन संबंध) आल्यास HIV positive आईकडून होणाऱ्या बाळाला गर्भ धारणे दरम्यान किंवा स्तनपान करताना .
4
शरीराची निसर्गदत्त प्रतिकार शक्ती
CD 4 पेशी म्हणजे काय? हमला CD4 शरीराची निसर्गदत्त प्रतिकार शक्ती
5
HIV नक्की काय करतो किंवा करू शकतो ?
CD4 AIDS
6
AIDS म्हणजे काय ? CD 4 कमी होऊन आजाराची लक्षणे दिसू लागण्याच्या अवस्थेलाच एड्स (AIDS) म्हणतात.
7
ART Anti Retroviral Treatment गोळ्या दररोज आयुष्यभर
8
ART कार्यपद्धती विषाणूची वाढ रोखणे विषाणू मारणे
अप्रत्यक्षपणे CD-4 वाढवणे
9
कधी? CD4 TB एड्स दर्शक इतर आजार गर्भारपण
10
काय? नेहमीच संयोग Combination कमीत कमी ३ औषधे
हि ३ औषधे एकत्र एकाच गोळीत असू शकतात
11
कुठे? तज्ञ HIV डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली
सर्व सरकारी जिल्हा रुग्णालयातून मोफत उपलब्ध खाजगी रुग्णालयात माफक दारात ART उपलब्ध
12
Lines of ART जी पहिल्यांदा वापरली ती 1st line एकच लाइन आयुष्यभर शक्य
जर 1st लाइन विषाणू कंट्रोल मध्ये ठेऊ शकत नसेल तर 2nd लाइन जर औषधांच्या त्रासामुळे गोळ्या बदलल्या तर लाइन बदलत/वाढत नाही EFV-CNS AZT-Anemia
13
ART & Some specific points
ZLN TLE SLN TL+ATV/r
14
ART समज गैरसमज आयुष्यभराचे साईड इफ्फेकट वेळ पाळणे जेवण्याच्या वेळा
15
व्हायरस लोड टेस्ट कंट्रोल चा पुरावा एक मिली रक्तात किती विषाणू आहेत
चालू केल्यानंतर ६ महिन्यात २०० पेक्षा कमी व्हायलाच हवे
16
CD4 ३५० च्या पुढे नॉर्मल अपेक्षित वार्षिक वाढ - १०० ते १२० दर मिली
व्यक्ती गणिक वेग-वेगळी वय, औषधे सुरु करण्यापूर्वीची स्थिती …
17
Baseline Tests ELISA Tridot CD4 हिमोग्लोबिन,किडनी,साखर HBsAg VDRL
CRAG if CD4<100
18
Follow-up दर ६ महिन्यातून CD4 टेस्ट दर वर्षी व्हायरल लोड टेस्ट
हिमोग्लोबिन,किडनी,साखर,चरबी ६ महिन्यातून
19
लसीकरण हिप्याताय्तीस बी hepatitis-B इन्फ़्लुएञ्झा Flu
20
HIV मध्ये सर्वसाधारणपणे जास्त दिसणारे काही आजार
TB कोणत्याही अवयवास होऊ शकतो ६ महिने treatment पूर्ण बरा होणारा आजार ART बदलावी लागू शकते
21
नागीण Herpes Zoster एक विषाणू गोळ्यानी उपचार तसाही तो आपोआप बरा होतो
मात्र नंतर त्रास होण्याची शक्यता जास्त
22
आहार कोणतेही बंधन नाही सर्व प्रकारचे फळ,भाजीपाला
मांसाहार अनिवार्य नाही तसा निषिद्ध हि नाही पाणी उकळून गार करून प्यावे (CD4 <200)
23
Multi-Vitamin ???
24
व्यायाम प्रसन्न वातावरणात नियमित व्यायाम
दररोज कमीत कमी ४० मिनिट आठवड्यातून किमान ५ दिवस
25
मुलांनी त्यांच्या चुका स्वतः कराव्यात…
आपल्या चुकांचा भुर्दंड त्यांना नको!!!
26
गर्भारपण आणि HIV प्रत्येक गर्भवती महिलेची HIV टेस्ट झालीच पाहिजे
प्रत्येक HIV+ गर्भवती महिलेने ART चालू केलीच पाहिजे जर व्हायरल लोड कंट्रोल मध्ये असेल तर नॉर्मल प्रसूती शक्य स्तनपान टाळणे चांगले
27
HIV+आईचे बाळ पहिले ६ आठवडे औषध ६ आठवड्यांनी पहिली व्हायरल लोड टेस्ट
४ महिन्यांनी दुसरी व्हायरल लोड टेस्ट एलिसा टेस्ट १८ महिन्यांनी
28
Discordant couples नवरा + बायको - Spermwashing
नवरा - बायको + Artificial Insemination तरीही गर्भ धारणा शक्य गर्भास HIV फक्त आईकडूनच होऊ शकतो
29
PEP HIV+ व्यक्ती सोबत विना कोन्डोम संबंध आल्यास
रुग्णाचे सुई चुकून टोचली गेल्यास ७२ तासांच्या आत काही ART औषधे घेऊन शक्यता ८०% कमी केली जाऊ शकते
Similar presentations
© 2025 SlidePlayer.com. Inc.
All rights reserved.